पणजी :पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे दिग्गज नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह रविवार दि. १६ रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. फार्मागुडी येथील इंजिनिरिंग
अखेर सत्याचा विजय झाला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavisयांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट केली.