प्रथम पारितोषिक विद्या प्रसारक मोरजी द्वितीय मांदे हायस्कूल मांद्रे व तृतीय गव्हर्नमेंट हायस्कूल आगरवाडा उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस रमाकांत दत्ताराम हायस्कूल मांद्रे दूतीय गव्हर्मेंट मिडल हायस्कूल उगीये आणि उत्तेजनार्थ तृतीय भगवती हायस्कूल पेडणे तशीच ही स्पर्धा प्राथमिक गटात सुद्धा घेण्यात आली होती प्रथम पारितोषिक गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल देऊळवाडा हरमल दूतीय पारितोषिक हुतात्मा मनोहर पेडणेकर गव्हर्नमेंट स्कूल आणि तृतीय पारितोषिक स्वरगंधा प्राइमरी स्कूल मांद्रे स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती साईदास नाईक उमाकांत पोके आणि यातील म्हाढळेकर या स्पर्धेला उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले होते मोरजी गावचे सरपंच सौ सुरेखा अमित शेटगावकर उपसरपंच पवन मोजे पंच सदस्य उमेश गडेकर मोरजी पंचायत कला संस्थेचे अध्यक्ष गौरेश आरोलकर चंद्रकांत म्हमल पूर्वा आरोलकर अनिश पोके संग्राम महमल उपस्थित होते पुनीत तळावणेकर याचा शाल श्री फळ देउन सनमाने करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र निवेदन संस्थेचे सभासद उद्देश दिलीप पेडणेकर यांनी केले
