News

अखेर सत्याचा विजय झाला

अखेर सत्याचा विजय झाला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis

यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून आमचे सरकार हे कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. या निर्णयाचा स्वीकार करतानाच यापुढे अधिक जोमाने सर्वसामान्य माणसासाठी काम करण्याची ग्वाही देखील यावेळी दिली : एकनाथ शिंदे

Ad Blocker Detected!

Kindly Turn Off Ad Blocker. We Post content for you and to earn bread and butter we put Ads.

Refresh